Category महाराष्ट्र

सावधान ! बकासुर कोकणाला गिळंकृत करू पाहतोय…

✒️ चिन्मय श्रीराम घोगळे/ प्रतिबिंब कोकण… परमेश्वर नावाच्या कलाकाराच्या हातून साकारला गेलेला अद्भुत असा कलाविष्कार. कोकणाला साकारताना बहुरंगी छटांनी रंगवले गेले आहे. कदाचित परमेश्वराने दिलवाले चित्रपटातील गाण्याप्रमाने कोकणाला फुरसतसे बनाया होगा. कोकणातील हा समुद्र, खाड्या, डोंगरदऱ्यांमध्ये असं काहीतरी मौल्यवान दडलंय…

कुडाळ नगरपंचायत महिला व बालकल्याण विभागातर्फे कुडाळ शहरातील बॅ.नाथ पै. विद्यालयमध्ये सॅनिटरी वेंडिंग मशीन उपलब्ध

कुडाळ : नगरपंचायत महिला व बालकल्याण विभागातर्फे कुडाळ शहरातील बॅ.नाथ पै. विद्यालय मध्ये सॅनिटरी वेंडिंग मशीन महिला बालकल्याण निधी 2024 25 मधून बसवण्यात आली. या मशीनचे उद्घाटन कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेविका सौ.उषाआठले मॅडम यांच्या…

बिडवलकर खून प्रकरणी अजून एका संशयितास सशर्त जामीन मंजूर

कुडाळ : सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याच्या कथित खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी लक्ष्मण उर्फ गौरव वराडकर याला जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात…

सावंतवाडीत गांजा विक्री करणाऱ्या युवकाला अटक

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका १९ वर्षीय युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB) आणि सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. विशाल विश्वनाथ वडार (१९, रा. बाहेरचावाडा, सावंतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून…

मालवण येथे नवजात अर्भकाच्या तपासात यश

एका तरुणाला अटक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता मालवण : मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील एका आंब्याच्या बागेत २० जून रोजी सापडलेल्या नवजात अर्भक (मुलगी) प्रकरणाच्या तपासात मालवण पोलिसांना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळालं आहे. या तपासात अनेक धक्कादायक बाबी…

कोकणकन्या एक्स्प्रेसमधून पडून तरुणाचा मृत्यू

कणकवलीजवळ घडली घटना कणकवली : मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसमधून (गाडी क्रमांक २०१११) पडून राहुल संतोष सावर्डेकर (वय २९, रा. चिपळूण, रत्नागिरी) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कणकवली तालुक्यातील जानवली येथे ही घटना…

शिक्षक समितीचा वर्धापन दिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संघटनेचा वर्धापन दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २२ जुलै रोजी प्रत्येक तालुक्यामध्ये खालील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तालुका शाखा सावंतवाडी तर्फे रक्तदान शिबीर व शाळेतील मुलांना…

पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे दुकानामध्ये चोरी

हजारो रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे असलेल्या संजना कलेक्शन कपडे विक्रीच्या दुकानाच्या छपराचे पत्रे तोडून या दुकानांमध्ये प्रवेश करून त्यामधील दुकानातील सुमारे ३७ हजार रुपये किमतीच्या वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत आरती संजय परब यांनी…

श्रावण महिन्याचे औचित्य साधून आरवली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

वेंगुर्ला : श्रावण महिन्याचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री देव वेतोबा आदिमाया सातेरी पंचायतन देवता चरणी व सर्वांना चांगली बुद्धी,आरोग्य, सुख, शांती आणि समाधान प्राप्त व्हावे यासाठी श्रावणी सोमवार निमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम पत्रिका श्रावण शु.…

मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून कडावल शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून कडावल शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सैनिक राज वर्देकर, प्रतीक ठाकूर, शिक्षक स्वामी सावंत उपस्थित होते.

error: Content is protected !!