मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून कडावल शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून कडावल शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सैनिक राज वर्देकर, प्रतीक ठाकूर, शिक्षक स्वामी सावंत उपस्थित होते.

error: Content is protected !!