Category महाराष्ट्र

पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली भाजपतर्फ विविध उपक्रम

कणकवली : पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या 23 जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कळसुली भाजप विभागामार्फत विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये महिला बचत गटांना हळद रोप वाटप करण्यात आली तसेच गावातील दिव्यांग व्यक्तींना छत्री वाटप करण्यात आली तसेच गावातील सर्व महिला…

कुडाळ येथील आपला बाजारावर FSSAI ची धाड

कुडाळ शहरात एकच खळबळ सुरू झाल्यापासून दोनच दिवसात झालेल्या कारवाईमुळे खळबळ कुडाळ : कुडाळ मध्ये सध्या एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच १७ जून रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते अत्यंत दिमाखात आणि मोठ्या थाटामाटात शुभारंभझालेल्या…

गावागावात बसवलेले प्रीपेड मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवण्यात यावे

कुडाळ शिवसेनेचे (उबाठा) महावितरणला निवेदन कुडाळ : महावितरणकडून बसवण्यात आलेले अदानीचे मीटर काढून टाकण्यात यावे तसेच जुने मीटर पुन्हा बसवण्यात यावे. अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे सुपूर्त केले आहे. सध्या…

तृणमूल काँग्रेसमध्ये जसा अभिषेक बॅनर्जी, तसाच उबाठामध्ये आदित्य ठाकरे ..!

ऑपरेशन टायगरवरून आदित्य ठाकरे यांच्यावर मंत्री नितेश राणेंचा निशाणा“कणकवली : ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत पक्षातील खासदार का सोडून गेले, याचे उत्तर त्यांनी द्यावे…

‘जलसिंधू’मुळे जलसंपदा कर्मचाऱ्यांना मिळणार आधुनिक निवासाची सुविधा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन; दीड वर्षात दर्जेदार निवासी संकुल उभारण्याचे निर्देश जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘जलसिंधू’ या निवासी संकुलाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश…

कविलकाटे येथील बहुतांश ग्रीनझोन उठविल्याने समिल जळवी यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार..

ग्रीन झोन उठविण्यासाठी गेली दोन वर्षे सुरु होता सामाजिक कार्यकर्ते समिल जळवी यांचा पाठपुरावा.. कुडाळ : मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.निलेश नारायण राणे यांचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्री.समिल जळवी यांनी लेखी निवेदन देत त्यांचे आभार मानले आहेत. या आभाराचा…

जिल्हा परिषद सदस्य श्री.रुपेश पावसकर यांच्या मागणीला यश

१९ जून ते ३० जून या कालावधीत शाळांचे कामकाज सकाळच्या सत्रात कुडाळ : अलनिनोच्या प्रभावामुळे शालेय विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका होऊ नये म्हणून सकाळच्या सत्रात शाळा सुरू करा अशा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना पत्र लिहिले…

दोडामार्ग – विर्डी येथे धबधब्याच्या जलकुंडात युवक बुडाला

जलकुंडाची खोली तब्बल १२ माडांहून अधिक असल्याचा ग्रामस्थांचा अंदाज दोडामार्ग : तालुक्यातील विर्डी येथे धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या खोल जलकुंडात पोहताना कर्नाटकातील धारवाड येथील विजय दोडमणी (वय २३) हा युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडली. सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. घटनेची माहिती…

सिंधुदुर्गातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा उद्यापासून सकाळच्या सत्रात

१९ ते ३० जूनपर्यंत बदललेल्या वेळापत्रकानुसार शाळा भरणार सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत भरणार शाळा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मागणीला आणी पाठपुराव्याला मोठे यश सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण…

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजने’तंर्गत ४७ कोटींपेक्षा अधिक निधीचे १२ पूल मंजूर!

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते आणि दळणवळण व्यवस्थेला मोठा वेग मिळणार आहे. ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-भाग ३’ (PMGSY-III) अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी एकूण ४७ कोटी ३६ लाख ६४ हजार रुपये निधीच्या १२…

error: Content is protected !!