Category अपघात

मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी येथे अपघात

मोटरसायकलला कारची धडक दुचाकीस्वार जखमी कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी येथील साई मंदीर जवळ चार चाकी कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. भरधाव कारने समोर चाललेल्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास झाला.…

चार चाकी कार आणि रिक्षा यांच्यात अपघात

कुडाळ – पाट मार्गावर माड्याचीवाडी येथील घटना कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी – पाट मार्गावरील माड्याचीवाडी चेकपोस्ट जवळ चार चाकी कार आणि रिक्षा यांच्यात अपघात झाला. समोरून अंतर्गत रस्त्याने आलेल्या कारची पाटच्या दिशेने जाणा-या रिक्षाला जोरदार धडक बसली. यात रिक्षा रस्त्यावर…

अपघातात जखमी झालेल्या त्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

कुडाळ – वेंगुर्ला तिठ्यावर झाला होता अपघात वेंगुर्ले : तालुक्यातील मठ कुडाळ तिठ्यावर ओमनी चारचाकी व दुचाकीत झालेल्या भीषण अपघात गंभीर जखमी असलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्य झाला आहे. कुडाळ तालुक्यातील तेंडोली हुडकुंबावाडी येथील मूळ रहिवासी व सध्या कामानिमित्त वेंगुर्ले रामघाट येथे…

वेंगुर्ला–कुडाळ तिठ्यावर ओमनी व दुचाकीचा अपघात;

दुचाकीस्वार गंभीर जखमी वेंगुर्ला–कुडाळ तिठ्यावर ओमनी चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी दुचाकीस्वार हा कुडाळ–तेंडोली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर जखमीला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्याला वेंगुर्ले…

मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ येथे आर.एस. एन. हॉटेल समोर अपघात

बोलेरो पिक – अप आणि चारचाकी यांच्यात धडक कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर बोलेरो पिक – अप आणि चारचाकी यांच्यात धडक बसून अपघात झाला. या अपघातात चारचाकीच्या मागील डाव्या बाजूचे चाक पंक्चर झाले असून या धडकेत कारच्या मागील डाव्या…

बांदा येथे अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

उड्डाणपुलाखालील श्रीराम चौकात भरधाव कॅन्टरची बसली होती धडक बांदा : शहरातील उड्डाणपुलाखालील श्रीराम चौकात आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास भरधाव कॅन्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेली रजनी रामकृष्ण गावडे (वय ३९, रा. घारपी) ही रस्त्यावर आदळल्याने…

तारकर्ली येथे विजेच्या खांबाला कारची धडक

वीजेचा खांब कारवार कोसळला मालवण : देवबाग येथून मालवणच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी गाडीने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तारकर्ली-सुतारवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबास जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत वीज खांब तुटून गादीवर कोसळल्याने…

तिलारीत पुलाखाली सापडली रक्ताने माखलेली चारचाकी!

घातपात की अपघात? दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात तिलारी कोनाळकट्टा येथे मुख्य धरणाच्या पुच्छ कालव्यावरील पुलाजवळ गुरुवारी सकाळी एक अत्यंत संशयास्पद अवस्थेत कार आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही चारचाकी गाडी पूर्णपणे रक्ताने माखलेली असून, तिची नंबर…

दोडामार्गात आयशर टेम्पोचा अपघात

गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान दोडामार्ग: दोडामार्ग-वीजघर राज्यमार्गावरील आवाडे येथे एक आयशर मालवाहू गाडी (क्रमांक GA04 T 4708) नाल्यात घसरून अपघातग्रस्त झाली आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास झाल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी…

मुंबई – गोवा महामार्गावर झाराप तिठा येथे भीषण अपघात

कार-दुचाकीच्या धडकेत एक ठार, दोघे गंभीर जखमी कुडाळ: मुंबई – गोवा महामार्गावर असलेल्या झाराप तिठा येथे आज दुपारी चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. झाराप तिठा…

error: Content is protected !!