उड्डाणपुलाखालील श्रीराम चौकात भरधाव कॅन्टरची बसली होती धडक
बांदा : शहरातील उड्डाणपुलाखालील श्रीराम चौकात आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास भरधाव कॅन्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेली रजनी रामकृष्ण गावडे (वय ३९, रा. घारपी) ही रस्त्यावर आदळल्याने गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी उशिरा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद बांदा पोलिसांत करण्यात येत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










