कुडाळ – पाट मार्गावर माड्याचीवाडी येथील घटना
कुडाळ : प्रतिनिधी
पिंगुळी – पाट मार्गावरील माड्याचीवाडी चेकपोस्ट जवळ चार चाकी कार आणि रिक्षा यांच्यात अपघात झाला. समोरून अंतर्गत रस्त्याने आलेल्या कारची पाटच्या दिशेने जाणा-या रिक्षाला जोरदार धडक बसली. यात रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. हा अपघात आज (गुरूवारी) दुपारी ३ वाजताच्या सुमारास झाला. रिक्षातील तीघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर कुडाळ येथील रूग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. स्थानिक ग्रामस्थांची घटनास्थळी गर्दी झाली होती.
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98

Subscribe










