Category अपघात

खवणे येथे बस पलटी

वेंगुर्ला: खवणे येथे रात्री वस्तीला असलेली एसटी बस गाडी आज सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान कुडाळच्या दिशेने बाहेर पडताना चालकाला रस्त्यावरील चढावाचा अंदाज न आल्याने गाडी बाजूला घळणीमध्ये पलटी होऊन अपघात झाला. एसटी बसते नुकसान झाले असून सुदैवाने गाडीतील चालक वाहक…

मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे अपघात

पंढरपूर वरून येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला कणकवली: मुंबई गोवा महामार्गावर वागदे उभादेव देवस्थान समोर अपघात झाला आहे.सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणारी कार आपली लेन सोडून दुभाजकांवरून पलीकडच्या लेनवर अचानक जात अपघातग्रस्त झाली. त्यामुळे मालवण…

मुंबई गोवा महामार्गावर हळवल तिठा येथे अपघात

कणकवली: हळवल तिठा येथील महामार्गाच्या धोकादायक वळणावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे.दरम्यान आज पहाटे ३.३० वाजता राजस्थानहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला हळवल तिठा येथे अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अचानक जंगली जनावर आडवे आल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक…

मुंबई गोवा महामार्गानं घेतला आणखी एक बळी; किती जणांचे प्राण घेणार..?

अनेक वर्षे रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम सध्या कासव गतीने चालू आहे. या दरम्यान या महामार्गावर अनेक लहान मोठे अपघात होऊन त्यामध्ये काही जण गंभीर जखमी तर काही जणांना आपला प्राण गमवाला लागला आहे. असेच ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शुक्रवार…

कणकवलीत रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

पोलीस घटनास्थळी दाखल कणकवली : साकेडी बौद्धवाडी दरम्यान कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून विजय उर्फ राजु लक्ष्मण साळसकर (38, साकेडी बौद्धवाडी) त्याचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या धडकेमध्ये मृतदेह छिंन्न, विछिंन्न अवस्थेत रेल्वे…

आग लागल्याच्या भीतीने चालत्या ट्रेनमधून प्रवाशांनी उड्या मारल्या

समोरून येणाऱ्या बंगळुरु एक्प्रेसने अनेकांना चिरडले जळगाव : जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात (train accident) घडल्याचे समोर आले असून 6 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व रेल्वेच अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावर…

महामार्गावर उभ्या असलेल्या बसला डंपरची मागाहून धडक

डंपर चालकासह तिघे गंभीर जखमी सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपास वर मळगाव ब्रिजच्या वरील भागात उभ्या असलेल्या पणजी येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्लीपर कोच लक्झरी बसला मागाहून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरचालक केबिनमध्ये अडकून…

अणस्कुरा घाटात बसचा अपघात

चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले ५० लोकांचे जीव राजापूर: बस अपघातांचे सत्र हल्ली वाढताना दिसून येत आहे.बस अपघतांच्या या वाढत्या प्रमाणात अजून एक वृत्त समोर आलं आहे. सांगलीहून राजापूरच्या दिशेने येणाऱ्याबसला अणस्कुरा घाटात सोमवारी सकाळी १०.३०वाजता अपघात झाला आहे. हा अपघात ब्रेक…

error: Content is protected !!