पंढरपूर वरून येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला
कणकवली: मुंबई गोवा महामार्गावर वागदे उभादेव देवस्थान समोर अपघात झाला आहे.सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणारी कार आपली लेन सोडून दुभाजकांवरून पलीकडच्या लेनवर अचानक जात अपघातग्रस्त झाली. त्यामुळे मालवण येथून मुंबईच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले आणि इनोव्हा दुसऱ्या लेनवर जाऊन अपघातग्रस्त झाली दरम्यान इनोवा मधील प्रवासी बचावले असून अन्य कार मधील प्रवाशांना दुखापत झाली आहे. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टाटा अल्ट्रास mh 07 ag 7116 या कारमधून मालवण येथील तांडेल कुटुंबीय पंढरपूर दर्शन करून मालवणच्या दिशेने जात होते .
1
/
104
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
1
/
104


Subscribe










