वैभववाडी : एडगाव नजीक सिलेंडरचा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक मधील सिलेंडर हे रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. हा अपघात बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास झाला. वैभववाडीहून कोल्हापूरकडे हा ट्रक जात होता. तरेळे ते गगनबावडा महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्यातच नुकताच हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. ट्रक चालकाला रस्त्याच्या साईड पट्टीचा अंदाज न आल्याने ट्रक रस्त्याच्या बाहेर पलटी झाला. या अपघातात ट्रकचे नुकसान झाले आहे. उशिरापर्यंत या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली नव्हती.
1
/
90
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
1
/
90


Subscribe









