दोडामार्ग : मणेरी येथे दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात वेंगुर्ला येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. सुकुर साठी (वय २७, रा. हिऱ्याचा दर्गा वेंगुर्ला) असे त्याचे नाव आहे. दरम्यान जखमीला तात्काळ तेथील ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
1
/
89
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
एम.एच. ०७ च्या कोणत्याही गाडीला टोल लागणार नाही #niteshrane #sindhudurg
तुमच्या आंदोलनात धमक नाही!" – वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला #vaibhavnaik #nileshrane
सिंधुदुर्गवासीयांनी टोल विरोधात एकत्र येण्याची गरज - नगराध्यक्ष संदेश पारकर #sindhudurg #kankavali
कुडाळ पंचायत समितीची आमसभा २७ एप्रिल रोजी #kudal
नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले आणि जिल्हावासियांना टोलची भेट देऊन गेले - वैभव नाईक
ज्यांचे राजकीय धर्मांतर झाले आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये - नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड !
युवा प्रतिष्ठान अध्यक्ष केतन शिरोडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
1
/
89


Subscribe









