बांदा येथे अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

उड्डाणपुलाखालील श्रीराम चौकात भरधाव कॅन्टरची बसली होती धडक बांदा : शहरातील उड्डाणपुलाखालील श्रीराम चौकात आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास भरधाव कॅन्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेली रजनी रामकृष्ण गावडे (वय ३९, रा. घारपी) ही रस्त्यावर आदळल्याने…








