पाट अपघात प्रकरणी डंपरचालक, अल्पवयीन मोटरसायकल चालक आणि त्याच्या वडिलांवर अखेर गुन्हा दाखल..

कुडाळ : वाळू वाहतूक करणारा डंपर व मोटार सायकल या दोन वाहनांच्या अपघातात डंपरच्या मागच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झालेली पाट हायस्कूलची विद्यार्थिनी मनस्वी सुरेश मेतर (वय१६,रा.निवती मेढा ता.वेंगुर्ले) ही जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी ६-३० वाजण्याच्या सुमारास पाट…








