Category अपघात

बांदा येथे अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

उड्डाणपुलाखालील श्रीराम चौकात भरधाव कॅन्टरची बसली होती धडक बांदा : शहरातील उड्डाणपुलाखालील श्रीराम चौकात आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास भरधाव कॅन्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेली रजनी रामकृष्ण गावडे (वय ३९, रा. घारपी) ही रस्त्यावर आदळल्याने…

तारकर्ली येथे विजेच्या खांबाला कारची धडक

वीजेचा खांब कारवार कोसळला मालवण : देवबाग येथून मालवणच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी गाडीने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तारकर्ली-सुतारवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबास जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत वीज खांब तुटून गादीवर कोसळल्याने…

तिलारीत पुलाखाली सापडली रक्ताने माखलेली चारचाकी!

घातपात की अपघात? दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात तिलारी कोनाळकट्टा येथे मुख्य धरणाच्या पुच्छ कालव्यावरील पुलाजवळ गुरुवारी सकाळी एक अत्यंत संशयास्पद अवस्थेत कार आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही चारचाकी गाडी पूर्णपणे रक्ताने माखलेली असून, तिची नंबर…

दोडामार्गात आयशर टेम्पोचा अपघात

गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान दोडामार्ग: दोडामार्ग-वीजघर राज्यमार्गावरील आवाडे येथे एक आयशर मालवाहू गाडी (क्रमांक GA04 T 4708) नाल्यात घसरून अपघातग्रस्त झाली आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास झाल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी…

मुंबई – गोवा महामार्गावर झाराप तिठा येथे भीषण अपघात

कार-दुचाकीच्या धडकेत एक ठार, दोघे गंभीर जखमी कुडाळ: मुंबई – गोवा महामार्गावर असलेल्या झाराप तिठा येथे आज दुपारी चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. झाराप तिठा…

खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात कुडाळ येथील महिलेचा मृत्यू

ओरोस येथे घडला अपघात सिंधुदुर्गनगरी : रस्त्यावरील खड्डयांमुळे झालेल्या अपघातात एका महिला सरकारी अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास डॉन बॉस्को शाळेसमोर घडली. हेमलता धोंडू कुडाळकर (रा. कुडाळ) असे त्यांचे नाव आहे. त्या सिंधुदुर्गनगरी येथे…

गणेशोत्सवाच्या उत्साहाला दुःखाची किनार,

कुडाळमध्ये विजेचा शॉक लागून वृद्धाचा जागीच मृत्यू कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील झाराप-शिरोडकरवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीच, देवासाठी फुलं काढायला गेलेले प्रताप वासुदेव कुडाळकर (वय ६०) यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. आज सकाळी…

दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने महिलेचा मृत्यू

सावंतवाडी तालुक्यातील घटना बांदा : पाडलोस येथे दुचाकीच्या मागे बसलेली महिला भरधाव वेगात रस्त्यावर कोसळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून तिला अधिक उपचारासाठी गोवा- बांबोळी येथे नेत असताना रात्री उशिरा त्यांचे वाटेतच निधन झाले.…

दाणोलीत भीषण अपघात: तेलंगणातील पर्यटक जखमी

सुदैवाने मोठा अनर्थ टळला सावंतवाडी : गोवा येथून महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आंबोलीकडे निघालेल्या तेलंगणा राज्यातील पर्यटकांच्या गाडीला आज (गुरुवार, ३ जुलै २०२५ रोजी) सकाळी दाणोली येथे भीषण अपघात झाला. दाणोली बाजारपेठेतील मारुती मंदिराच्या पायरीला भरधाव वेगातील स्विफ्ट कार…

वेंगुर्ला-पुणे एसटीचा भटवाडी आडी येथे अपघात; प्रवासी किरकोळ जखमी

वेंगुर्ला : वेंगुर्ले येथून सकाळी 8 वाजता पुण्यासाठी निघालेल्या एसटी बसचा (राज्य परिवहन महामंडळाची बस) भटवाडी आडी स्टॉपजवळ अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या एका कॅन्टर वाहनाशी एसटीची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

error: Content is protected !!