कुडाळमध्ये ३५२ वर्षांपूर्वीच्या शिवराज्याभिषेकाचा थरार

मराठा समाज हॉलमध्ये २७ जून रोजी भव्य सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती देणारा, ३५२ वर्षांपूर्वीचा शिवराज्याभिषेक सोहळा पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. इतिहास संकलन समिती कोकण प्रांत आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, येत्या २७ जून, ज्येष्ठ…








