जिल्हा परिषद आरोग्य विभाग अधिनस्त प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील कंत्राटी वाहन चालकांची ठेकेदाराकडून आर्थिक पिळवणूक

“त्या” दहा हजारातील वाटेकरी शोधण्याची प्रसाद गावडेंकडून जिल्हा परिषद सीईओंकडे मागणी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग अधिनस्त येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील रुग्णवाहिकांवर आउटसोर्स पद्धतीने ३८ कंत्राटी वाहन चालक मे.तांडेल ग्लोबल कॉर्पोरेशन प्रा.लि. या संस्थेमार्फत भरणा केलेले आहेत. या कर्मचाऱ्यांना माहे…







