Category News

कुडाळमधून ५५ वर्षीय महिला बेपत्ता

कुडाळ शहरातील खालची कुंभारवाडी येथील ५५ वर्षीय उर्मिला उमेश कुंभार या महिला २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घरातील कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या आहेत. त्यानंतर त्यांचा अद्याप शोध लागलेला नसून, कुडाळ पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी…

कुडाळ शहरात शनिवारी ‘एक दिवस माझ्या कुडाळासाठी’ भव्य स्वच्छता मोहीम

नगरसेवक मंदार शिरसाट यांचे नागरिकांना आवाहन कुडाळ शहराला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त बनवण्याच्या उद्देशाने शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ७:३० वाजता एका विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. “एक दिवस माझ्या कुडाळासाठी…” या संकल्पनेतून ‘स्वच्छ कुडाळ, सुंदर कुडाळ,…

🌿 सेवेतून समाधान… शिक्षणाला नवी दिशा! 🌿

नाथपंथी ऐक्यवर्धक मंडळ, बोर्डवे संचलित आश्रम शाळा, बोर्डवे या अतिशय ग्रामीण भागातील प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी बेंच-डेक्स वितरणाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या डिस्ट्रिक्ट ग्रँट अंतर्गत, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सन्माननीय श्री. अरुण भंडारे सर (२५-२६)यांच्या मार्गदर्शनातून मंजूर झालेले…

२२ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या

वेतोरे-वरचीवाडी येथील घटना साडीच्या सहाय्याने घेतला गळफास वेंगुर्ला : तालुक्यातील वेतोरे-वरचीवाडी येथे २२ वर्षीय युवकाने राहत्या घरातील हॉलमध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, २७ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली. राज गोविंद नाईक (वय २२) असे मृत तरुणाचे नाव…

‘एक राखी व्यसनमुक्तीची… एक राखी पर्यावरणाची… एक राखी संस्कृतीच्या रक्षणाची!’

तळेरे येथे इको-फ्रेंडली राखी निर्मिती कार्यशाळेतून सामाजिक बांधिलकीचा संदेश तळेरे : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाची जोड देत सिंधू फाउंडेशन आणि श्री क्लासेस, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला इको-फ्रेंडली राखी बनविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. सिंधू…

शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कानाखाली मारली

विद्यार्थ्यांच्या कानाला दुखापत पालकांची थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देवगड-निपाणी राज्यमार्गालगत असलेल्या एका हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा कानाखाली शाळेमधील एका शिक्षकांनी मारल्याने त्याच्या कानाला दुखापत झाली. या प्रकारामुक्षे संतप्त पालकानी त्या शिक्षकाच्या विरोधात थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.…

ओरोस : नारळी पौर्णिमेच्या दिवशी युवक पिट ढवळ नदीपात्रात बुडाला

अंधारामुळे रात्री शोधकार्यात येत होते अडथळे आज अखेर युवकाचा मृतदेह शोधण्यात यश सिंधुदुर्गनगरी : नारळी पौर्णिमेच्या आनंदाच्या सणाच्या दिवशी ओरोस परिसरातील पिट ढवळ नदीवरून एक युवक नदीच्या पात्रात पडून वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. विजय जंगले असे त्या…

या वर्षीची श्रावण कन्या मानकरी ठरली कु. रिद्धी प्रसाद तेरसे

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील श्री. देव रवळनाथाची भूमी म्हणून ओळख असणारे निसर्गरूपी खेडे म्हणजे निरुखे.. याच गावात ग्रामपंचायत आयोजित श्रावण कन्या स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची प्रथम मानकरी कु. रिध्दी प्रसाद तेरसे ठरली. कु. यशस्वी सुधीर…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवनियुक्त अधिष्ठातांची जि. प. सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य रुपेश पावसकर यांनी घेतली सदिच्छा भेट

रुग्णालयातील समस्यांकडे वेधले लक्ष… शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांची नेरुर देऊळवाडा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ​या सदिच्छा…

error: Content is protected !!