सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वस्त्रधुलाईच्या नावाखाली “काळाबाजार”

सप्टेंबर 2025 रोजी खरेदी केलेल्या वॉशिंग मशिन्सवर दुरुस्तीच्या नावाखाली सुमारे अडीज लाखांचा खर्च? आरोग्य शिबिरात फुलांच्या सजावटीचा थाट म्हणजे जिल्हावासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार..! प्रसाद गावडेंची खरमरीत टिका सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आरोग्य सेवेच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार व…








