Category सिंधुदुर्ग

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून मांडकुली हायस्कूलमध्ये आयडीयल स्टडी ॲप वितरण

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आयडीयल स्टडी ॲप मार्गदर्शक – इनरव्हील अध्यक्षा सौ सानिका मदने कुडाळ : इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून पं.पू.आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडे शाळेतील इ.10 वीच्या 21 विद्यार्थ्यांना आयडीयल स्टडी ॲप वितरित करण्यात आले.यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ…

कुडाळच्या आढावा बैठकीत आमदार निलेश राणेंकडून आकारीपड व देवस्थान संदर्भातील मुद्दा उपस्थित, एसओपी जारी करण्याची मागणी.

राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आकारीपड जमिनिसंदर्भात येत्या दहा दिवसात बैठक लावण्याची आश्वासन.

कुडाळचे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी सिंधुदुर्ग राजा चरणी 1001 नारळ अर्पण करून नवस फेडला.

निलेश राणे आमदार व्हावे म्हणून केला होता नवस कुडाळ : कुडाळ नगरपंचायत नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्या वतीने एक वर्षापूर्वी कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे साहेब आमदार व्हावे म्हणून सिंधुदुर्ग राजा चरणी नवस बोलण्यात आला होता. काल…

हिर्लोक, गिरगावमध्ये उबाठा सेनेला खिंडार

कुडाळ : हिर्लोक व गिरगावमध्ये उबाठा सेनेला खिंडार पडले आहे. या भागातील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा प्रवेश केल्यानंतर गिरगाव उपशाखाप्रमुख म्हणून पद्मनाम गुरव तर हिर्लोक शाखाप्रमुख पदी निनाद परब यांची निवड…

चेंदवण ग्रामपंचायतीत आधार कॅम्प यशस्वी

चेंदवण ग्रामपंचायतच्या माध्यमातून आधार कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमधे ४० जणांचे आधार अपडेट करण्यात आले. सरपंच मा.वैभवजी चेंदणकर यांनी श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण हायस्कूलच्या २९ विद्यार्थी यांचा आधार अपडेटचा संपूर्ण खर्च उचलला. तसेच भूपेश चेंदणकर यांचे विशेष…

ब्रेक फेल झाल्याने टेम्पो थेट १०० फूट दरीत कोसळला

चालक जखमी; आंबोली येथील घटना सावंतवाडी : ब्रेक फेल झाल्याने टेम्पो थेट १०० फूट दरीत कोसळून अपघात घडला. सुदैवाने यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुमित दत्ताजी उजवे (वय ३४, रा. नागपूर, आठवा मैल, दौलामेटी, माळा कॉलनी) असे त्याचे नाव…

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत आणि श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’ चा पहिला प्रयोग उत्साहात संपन्न

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ, प्रस्तुत आणि श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका – नृत्याचा सुरेख प्रवास’ या व्यावसायिक डान्स शो चा पहिला प्रयोग शनिवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी मराठा समाज हॉल कुडाळ येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला. यावेळी सर्व कलाकारांनी…

इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ व सौ.रश्मी देवेंद्र नाईक संस्था सदस्य व माजी उपसरपंच यांच्या सौजन्याने श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथील विद्यार्थ्याची कलचाचणी

तरुण बेपत्ता; कणकवली तालुक्यातील घटना

कणकवली : राकेश रामकृष्ण निशाद (४३, सध्या रा. ओसरगाव कुलकर्णी चाळ, मुळ रा. रत्नागिरी) हा ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. च्या सुमारास पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागातून घरातून बॅग घेऊन निघून गेला. रात्री तो ओसरगाव येथील भगवती बेकरी येथे झोपला…

हेदुळ सारख्या दुर्गम भागामध्ये ग्लोबल च्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण …

सिंधुदुर्ग : जिल्ह्यामध्ये आधारभूत संगणकीय या दृष्टीने ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून विनामूल्य संगणक शिबिरे राबवली जातात याचाच एक भाग म्हणून मालवण तालुक्यातील दुर्गम अशा हेदुळ गावातील प्राथमिक शाळेमध्ये दहा दिवसीय संगणक प्रशिक्षण सुरू करण्यात आले. उद्घाटन समयी दीप प्रज्वलन करून व…

error: Content is protected !!