कणकवली : राकेश रामकृष्ण निशाद (४३, सध्या रा. ओसरगाव कुलकर्णी चाळ, मुळ रा. रत्नागिरी) हा ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. च्या सुमारास पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागातून घरातून बॅग घेऊन निघून गेला. रात्री तो ओसरगाव येथील भगवती बेकरी येथे झोपला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वा. च्या सुमारास त्याच्यासोबत असलेला संतोष निशाद याला घरी जातो असे सांगून निघून तो गेला. मात्र तो घरी पोहोचला नाही. शोध घेऊनही न सापडल्याने तो बेपत्ता झाल्याची खबर अंकीता अनिल कळबट्टे (रा. ओसरगाव) हीने कणकवली पोलिसात दिली.
बेपत्ता राकेश याच्या हातावर ओम नमः शिवाय असे गोंदलेले आहे. तरी त्याच्याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास कणकवली पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार श्री. मिठबावकर करीत आहेत.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










