
कुडाळ : हिर्लोक व गिरगावमध्ये उबाठा सेनेला खिंडार पडले आहे. या भागातील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा प्रवेश केल्यानंतर गिरगाव उपशाखाप्रमुख म्हणून पद्मनाम गुरव तर हिर्लोक शाखाप्रमुख पदी निनाद परब यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, विभाग प्रमुख नागेश आईर, गिरगाव माजी सरपंच अरुण आचरेकर, हिर्लोक माजी सरपंच उदय सावंत, माजी पंचायत समिती सदस्य आनंद भोगले, संजय परब, चंद्रकांत सावंत, मोहन परब, तुषार परब, सुशील तांबे, गजानन आचरेकर, दिवाकर कुसगावकर, सज्जन सावंत आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
/
110
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
1
/
110



Subscribe








