मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

दुचाकीची कंटेनरला धडक दुचाकीस्वाराचा मृत्यू कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील साळीस्ते येथे बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या HR 61D 1261 क्रमांकाच्या कंटेनरला मागून TVS रायडर दुचाकीने जोरदार धडक दिल्याने हा…








