Category सिंधुदुर्ग

कुडाळ पोलीस ठाण्याचे ट्रॅफिक हवालदार शामसुंदर भगत यांचा प्रामाणिकपणा

रस्त्यावर सापडलेली ५०००/- रुपयांची रोख रक्कम केली मूळ मालकाला परत कुडाळ : महाराष्ट्र पोलीस आपले कर्तव्य नेहमी प्रामाणिकपणे बजावत असतात. म्हणूनच सर्वसामान्य माणूस आपले आयुष्य शांततेत जगू शकतो. आज कुडाळ येथे घडलेल्या घटनेमुळे यावर शिक्कामोर्तब झाले. त्याचे झाले असे की,…

एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण; कणकवलीत संदेश पारकर यांच्या हस्ते उपक्रम

एसटीच्या ७८व्या वर्धापन दिनानिमित्त कणकवली एसटी कार्यशाळेत वृक्षारोपण कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८व्या वर्धापन दिनानिमित्त एसटी कार्यशाळांच्या वतीने मंगळवारी (दि. १४) राज्यभर वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. त्याचबरोबर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली एसटी कार्यशाळा…

कुडाळ नगरपंचायतीकडून शहरात डास प्रतिबंधक फवारणी

कुडाळ शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांचे आवाहन कुडाळ : शहरात डासांमुळे होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने डास प्रतिबंधक फॉगिंग मोहीम राबवण्यात येणार आहे. ही फवारणी बुधवार दि. १५ जुलै २०२६ रोजी सांगिर्डेवाडी,…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

जनता, कार्यकर्ते यांचे प्रेम हीच माझी ऊर्जा आहे – संदेश पारकर जनसेवेचे व्रत अखंडपणे जोपासणार कणकवली : नगराध्यक्ष संदेश पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातील संदेशप्रेमींची मंगळवारी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. सकाळच्या सुमारास पारकर यांच्या कणकवली -बाजारपेठ येथील निवासस्थानी…

रक्तदान करणे ही केवळ एक सामाजिक सेवा नसून ‘काळाची गरज आणि राष्ट्रीय कर्तव्य’ आहे – संदेश पारकर

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली महाविद्यालयात ‘कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ’ भव्य रक्तदान शिबिर संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली : औषधे आणि वैद्यकीय उपकरणे कारखान्यात तयार होऊ शकतात, पण रक्त केवळ माणसाच्या शरीरातच तयार होऊ शकते. विज्ञानाने रक्ताला कोणताही पर्याय…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले खास.नारायण राणेंचे आशीर्वाद

भविष्यात आमदार, खासदार व्हा… राणेंनी दिल्या पारकर यांना शुभेच्छा नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या खास.नारायण राणेंशी झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या कणकवली : कणकवली चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे…

जबरदस्तीचे स्मार्ट मीटर व आलेल्या वाढीव वीज विरोधात किनळोस ग्रामस्थांची महावितरणवर धडक

ओरोस उप कार्यकारी अभियंत्यांवर केला प्रश्नांचा भडीमार किनळोस गावात जबरदस्तीने लावण्यात आलेले घरगुती स्मार्ट मीटर व कालांतराने आलेली भरमसाठ विज बिला विरोधात विनोद ग्रामस्थांनी एकजूट करून महावितरणच्या ओरोस येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. किनळोस ग्रामस्थ संजय सावंत, सखाराम परब,…

वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले भालचंद्र महाराजांचे दर्शन

कणकवली : कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या कणकवली येथील मठात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराजांचे आशीर्वाद घेत आपल्या पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी अवधूत मालवणकर, रामदास मांजरेकर, फ्रँकी लोगो, यांच्यासह अन्य…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त फ्लोरेट कॉलेजमध्ये ‘फॅब्रिक पेंटिंग स्पर्धेचे’ आयोजन

कणकवली : समाजाशी नाळजपणाऱ्या लोकप्रतिनिधींचा वाढदिवस सामाजिक व सर्जनशील उपक्रमांनी साजरा करण्याच्या उद्देशाने फ्लोरेट कॉलेज, कणकवली यांच्या वतीने कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेशजी पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘फॅब्रिक पेंटिंग स्पर्धेचे’ आयोजन दि. १४ जुलै रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेची ‘कोकण’ ही…

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना इनर व्हील क्लब, कुडाळतर्फे शालेय गणवेशांचे वाटप

कुडाळ : सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत इनर व्हील क्लब, कुडाळ यांच्या वतीने श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथील चार गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश भेट देण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ व्हावा,…

error: Content is protected !!