Category सिंधुदुर्ग

इंधन तुटवड्याच्या अफवांना बळी पडू नका

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काही काळ इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याची स्थिती होती. मात्र जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रभावी…

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचाच डंका…

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण विधानसभेत विजयी घोडदौड कायम नुकत्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत कुडाळ-मालवण विधानसभेत शिवसेनेचा वरचष्मा पुन्हा एकदा कायम राहिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकी नंतर आता आमदार निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण विधानसभेतील…

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

वृद्धाचा जागीच मृत्यू कणकवली : कणकवली येथे लग्न सोहळ्यासाठी दुचाकीवरून येत असताना सांगवे पामतेल येथे एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले बाळकृष्ण आत्माराम सावंत (७५, रा. भिरवंडे) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी…

चालत्या दुचाकीवर अचानक फिट आली

कोलगाव येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सावंतवाडी : कामावरून घरी परतत असताना धावत्या दुचाकीवर अचानक फिट आल्याने खाली पडून कोलगाव येथील २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. किशोर मुकुंद मेजारी असे या मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री ८…

धावत्या कारला गवारेड्याची धडक

महिला जखमी; महिलेवर उपचार सुरू दोडामार्ग : मोरगाव येथे जत्रेसाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या धावत्या अल्टो कारवर अचानक गवारेडा धडकल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. सासोली येथील तिलारी कालव्याजवळ ही दुर्घटना घडली असून कारमधील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच…

सत्ताधाऱ्यांची दडपशाही आणि आमिशांच्या विरोधातला आवाज शिवसैनिक बनला पाहिजे -वैभव नाईक

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा भव्य सत्कार

कुडाळ तालुका गाव कामगार पोलिस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर

योगिता कानडे/कुडाळ : कुडाळ तालुक्यातील ‘गाव कामगार पोलिस पाटील संघटना’ यांची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या निवडीमध्ये श्री. प्रशांत नामदेव धुरी यांची तालुका अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तालुका पातळीवर संघटनेचे काम अधिक सक्षम करण्यासाठी…

मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

शांततेचा भंग प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती” कोल्हापूर : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या एक महिन्याच्या कारावासाच्या शिक्षेला…

वैभववाडी तालुक्यातील विवाहित शिक्षिका बेपत्ता

वैभववाडी : तालुक्यातील सोनाळी चव्हाणवाडी येथील जि.प शाळेत कार्यरत असलेल्या विवाहित शिक्षिका पुजा अनिल पोवार (वय ३४) ह्या १मे पासून बेपत्ता आहेत. त्यांचे पती अनिल यशवंत पोवार (रा. सिध्दनेर्ली, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांनी याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

देवगड समुद्रात बेपत्ता झालेल्या खलाशाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला

देवगड : तालुक्यातील फणसे येथील समुद्रात मासेमारी दरम्यान नौकेवरून बेपत्ता झालेल्या सुरज सूर्यकांत आचरेकर (३०, रा. मोंड झरकरवाडी) या खलाशाचा दुर्दैवी अंत झाला आहे. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर, रविवारी सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास फणसे किनाऱ्यालगतच्या पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. या…

error: Content is protected !!