कणकवलीत दुचाकी व कार यांच्यात अपघात

दुचाकीचा चक्काचूर; दुचाकीस्वार गंभीर जखमी कणकवली : मुंबई-गोवा जाणवली महामार्गावर पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास दुचाकी व आर्टिगा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.…







