कणकवली : भारतीय जनता पक्षाची कणकवली शहर मंडलाच्या महत्वाच्या पदांची नियुक्ती जाहीर झाली आहे. यामध्ये कणकवलीचे किरण जाधव यांची कणकवली शहर सोशल मीडिया सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
किरण जाधव यांनी यापूर्वी भाजपचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या नियुक्तीमुळे भारतीय जनता पक्षाला पक्षवाढीसाठी फायदा होणार आहे.
1
/
97
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद - Nitesh Rane #niteshrane #devgad
राणेंची हुकुमशाही आम्ही सिंधुदुर्गात चालू देणार नाही - परशुराम उपरकर
शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड. उमेदवारांना प्राधान्य द्या: प्रमोद जठार #pramodjathar #sindhudurg
सिंधुदुर्गात २८ जूनपासून पल्स पोलिओ मोहीम #sindhudurg #polio
सिंधुदुर्गात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही - परशुराम उपरकर #sindhudurg
ओसरगावचे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश! #kankavli #osargaon
चंद्रहास राणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कळसुली विभागप्रमुखपदी! #kankavli #kalsuli
1
/
97


Subscribe









