तळेरे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व हॉटेल, व्यावसायिक, खानावळ किरकोळ विक्री करणारे बेकरी, केक शॉप, मिठाई, किराणा व्यापारी, चायनीज सेंटर, कोकणी मेवा, वडापाव सेंटर, तसेच अन्य खाद्यपदार्थ विक्रेत्या व्यावसायिकांना अन्नपदार्थांचे पॅकेजिंगबाबत व बदललेल्या अन्नसुरक्षा नियमांबाबत संपूर्ण कार्यक्रमाचे माहिती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघा तर्फे माहिती व मार्गदर्शन शिबिर सोमवार दिनांक २९ जून २०२६, सायंकाळी ४.०० वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ हायस्कूल शेजारी, कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला जिल्ह्याचे अन्नसुरक्षा प्रशासनाचे उपायुक्त श्री. गायकवाड, अन्नसुरक्षा निरीक्षक अभय चंदनशिवे तसेच महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
प्रत्यक्ष माहिती आणि प्रश्न उत्तरामुळे या प्रशिक्षणाचा फायदा होईल व दंडात्मक कारवाई टाळता येईल. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्न व खाद्यपदार्थां संबंधित सर्व व्यापाऱ्यांनी या शिबिराला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत तसेच कार्यवाह चंद्रकांत उर्फ राजू जठार यांनी केले आहे.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105

Subscribe










