अण्णासाहेब पाटील महामंडळास 300 कोटींचा निधी प्राप्त

पात्र लाभार्थ्यांना 21 कोटींचा व्याज परतावा वितरित प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची कार्यवाही सुरू सिंधुदुर्गनगरी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी शासनाने 750 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या तरतुदीपैकी आतापर्यंत महामंडळास…








