भूपकरवाडीत संशयास्पद व्यक्ती आढळल्याने खळबळ

नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांकडे सुपूर्द पिंगुळी : पिंगुळी येथील भूपकरवाडी परिसरात एक अनोळखी व संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. सतर्क नागरिकांनी तात्काळ पिंगुळी गोंधळपूर पोलीस पाटील शंकर सातार्डेकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच…








