झी मराठीच्या जबरदस्त डान्सर अँड मॉडेलिंग शोमध्ये कुडाळच्या पी.के. डान्स क्रूचे डंका

झी मराठीच्या जबरदस्त डान्सर अँड मॉडेलिंग शोमध्ये कुडाळच्या पी.के. डान्स क्रू ने घवघवीत यश मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासाठी त्यांना कोरिओग्राफर प्रसाद कामतनुरे यांचे यांचे मार्गदर्शन लाभले असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे…








