Category अपघात

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

वृद्धाचा जागीच मृत्यू कणकवली : कणकवली येथे लग्न सोहळ्यासाठी दुचाकीवरून येत असताना सांगवे पामतेल येथे एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले बाळकृष्ण आत्माराम सावंत (७५, रा. भिरवंडे) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी…

वडील चालवत असलेल्या गाडीखाली सापडली

४ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू देवगड तालुक्यातील घटना देवगड : तळवडे परबवाडी येथे वडील चालवत असलेल्या बोलेरो पिकअप गाडीच्या मागील चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात तेथिल रूंजी हरेश परब या चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना रविवारी दुपारी ३.३०…

दोडामार्ग ते बांदा मार्गावर एस. टी. व दुचाकी यांच्यात अपघात

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू दोडामार्ग : दोडामार्ग ते बांदा मार्गावर रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सासोली हेदूसवाडी येथे इब्रामपूर तिठ्यावर पणजी उस्मानाबाद धाराशिव एस टी बस तसेच मोटार सायकल दरम्यान झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील वयोवृद्ध दिलीप हळणकर वय वर्षे ५५…

मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर येथे अपघात

दोन प्रवासी जखमी कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे आज दुपारी १२:३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो गाडीचा ताबा सुटल्याने ती रस्त्याशेजारील ओहोळाच्या कठड्यावर जोरात आदळली. या अपघातात दोन जण जखमी झाले…

अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

कुडाळ येथे झाला होता अपघात डोक्याला झाली होती गंभीर दुखापत कुडाळ : कुडाळ येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे आंबडपाल गावासह कुडाळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त…

पाण्यात पडलेली चप्पल काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

शिवडाव येथील घटना नदीपात्रातील कच्च्या बंधाऱ्यावरून दुचाकी घेऊन जात असताना दुचाकी घसरल्याने पाण्यात पडली चप्पल कणकवली : नदीपात्रातील कच्च्या बंधाऱ्यावरून दुचाकी घेऊन जात असताना दुचाकी घसरल्याने पडलेली चप्पल काढण्यासाठी नदीपात्रात उतरलेल्या उत्कर्ष मनोहर जाधव (वय 17, रा. शिवडाव – जाधववाडी)…

कसाल – मालवण मार्गावर भीषण अपघात

युवकाचा जागीच मृत्यू मालवण : कसाल महामार्गावरील सावरवाड चेक पोस्टनजिकच्या वळणावर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ओंकार चव्हाण या फोंडाघाट येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. फोंडाघाट आणि हरकुळ परिसरातील ४ ते…

मुंबई – गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे कंटेनर पलटी

योगिता कानडे/कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. ही घटना काल रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई गोवा महामार्गावरून कुडाळच्या दिशेने जाणारा कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने विरुद्ध दिशेला येत पलटी झाला. सुदैवाने समोरून…

जाणवली येथे भीषण अपघात

डिव्हायडरला आदळल्याने चिरेखाण कामगाराचा मृत्यू कणकवली : कणकवलीहुन विजयदुर्ग च्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी वरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला आदळल्याने अपघात झाला. या अपघातात अनिल सिंग गौंड (वय 30 वर्ष मूळ रा. ग्राम जमूनिया, रामघर, जि.…

वेताळबांबर्डे पुलानजिक पुन्हा अपघात

भरधाव सखल भागात जाऊन पलटी कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे पुलानजिक एका कारला अपघात होऊन ती सखल भागात जाऊन पलटी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचे मात्र नुकसान झाले…

error: Content is protected !!