कंटेनरने दुचाकीला चिरडले
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर नजिक सिंधु केअर हॉस्पिटल समोर कंटेनर व दुचाकीत भिषण अपघात झाला. कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महिला तसेच कंटेनर चालकाला दुखापत झाली आहे. हा अपघात आज शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास झाला. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनर लेनवर फिरला असून अपघातस्थळी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










