काळपनाका येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ काळपनाका येथील सर्व्हिस रस्त्यावर दोन मोटरसायकल मध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज शुक्रवारी सायं.७.३० वाजताच्या सुमारास झाला.
काळपनाका येथील हायवेला जाणा-या मोटरसायकलची समोरून सर्व्हिस रोडवरून येणा-या मोटरसायकलला जोरदार धडक बसली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
1
/
93
माझी ओळख ही माझ्या आवशीमुळे
रामेश्वर स्टोअर्स कुडाळ येथे केवा कायपो इंडस्ट्रीजचा शुभारंभ #kudal #marketing #retail
झाराप रेल्वे स्थानकावर सुरू असलेला मायनिंग साठा पूर्णपणे बेकायदेशीर #vaibhavnaik #sindhudurg
बापाशीन एकट्यान काम करायचा आणि तुम्ही बसान खातालात | आवस आणि झिलाची भांडणा
एसीबी चौकशीवर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया #vaibhavnaik #sindhudurg
पाट - म्हापण रस्त्यावर पहिल्याच पावसात साचलं पाणी #patmhapan
नाटकवेडा सत्तू अर्थात "आवस आणि झिलाची" एक्सक्लुझिव्ह मुलाखत
माझा प्रभाग माझी जबाबदारी गेली कुठे - विलास कुडाळकर #kudal #sindhudurg
रक्तदान करण्याबाबत मंदार गावडे यांचे कळकळीचे आवाहन #blood #bloodbank #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांचे वैभव नाईकांना चोख प्रत्युत्तर #niteshrane #nileshrane #vaibhavnaik
निलेश राणेंच्या आरोपाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे - वैभव नाईक
आमदार निलेश राणेंची स्फोटक पत्रकार परिषद | Nilesh Rane #nileshrane
1
/
93


Subscribe










