शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद



कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे संपन्न झाली. यावेळी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. लवकरच होणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करून लवकरच तालुका काँग्रेसच्या बेठका…
कुडाळ : गुरुवार दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी सायं. ७.३० वा. खास लोकाग्रहास्तव श्री पावणाई रवळनाथ दशावतार नाट्यमंडळ पाट यांचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. श्री सचिन चेंदवणकर व प्रथमेश मसुरकर मित्रमंडळ चेंदवण यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

मत्स्य व्यवसाय बंदरे विकास अधिकारी, देवगड जमसंडे नळपाणी पुरवठा योजना, राष्ट्रीय महामार्ग, बीएसएनएल नेटवर्क यासारख्या कामांचा घेतला आढावा कणकवली : मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी सोमवारी कणकवली येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मत्स्य व्यवसाय बंदरे…

सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ : वेताळ बांबर्डे गडकरी वाडा जि प पुर्ण प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन मंगळवारी ७ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता होत असुन या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतीयश उद्योजक अतुल बंगे यांची प्रमुख पाहुणे…

कामकाजाची नागरिकांना देणार माहिती कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्यावतीने ‘रेझिंग डे’ सप्ताहाच्या अनुषंगाने पोलिस दलाची व पोलिसांच्या कामकाजाची नागरिकांना माहिती होण्याकरिता ६ ते ८ जानेवारी या कालावधीत कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. ६…

उदय भट; वागदे ,गोपुरी येथिल सन्मान परिषदेत प्रतिपादन कणकवली: कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळाल्याशिवाय त्यांचे जगणे सुसह्य होणार नाही. कर्नाटक राज्यात ज्याप्रमाणे कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करण्यात आले. त्याचप्रमाणे फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रातील…

मुंबई : भांडुप येथील सह्याद्री विद्यामंदिर येथील सभागृहामध्ये अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाची महत्वाची सभा दिनांक ४ जाने.२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेत कोकणच्या तमाम भजनीकलावंतांनी उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सामाजिक बांधिलकी जपत भजनसम्राट,भजनी…

कणकवली : सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र (धुळे)आयोजित २६ नोव्हेंबर संविधान दिन व २८ नोव्हेंबर २०२४ महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत खुल्या गटात जि. प. पू. प्रा. शाळा नाटळ खांदारवाडी, ता. कणकवली येथे कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी काशिनाथ…

मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केले आवाहन कणकवली तालुक्यातील जाणवली येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा झाला शुभारंभ कणकवली : जे भाजपचे मतदार आहेत. जे आपल्याला कायम मतदान करतात आणि विजय मिळवून देतात.त्या प्रत्येकाला…