माहिती अधिकार कार्यकर्त्याचे ठिय्या आंदोलन सावंतवाडी : कुडाळ पोलिसांनी वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी कुडाळ पोलीस ठाण्यातून माहिती अधिकारात मागवलेल्या पोलीस निरीक्षकांच्या डायरीसंदर्भातील कार्यवाहीचे पत्र सावंतवाडी उपविभागीय पोलीस कार्यालयाला पाठवण्यात आल्याचे…
कुडाळ : सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याच्या कथित खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी लक्ष्मण उर्फ गौरव वराडकर याला जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात…
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका १९ वर्षीय युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB) आणि सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. विशाल विश्वनाथ वडार (१९, रा. बाहेरचावाडा, सावंतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून…
एका तरुणाला अटक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता मालवण : मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील एका आंब्याच्या बागेत २० जून रोजी सापडलेल्या नवजात अर्भक (मुलगी) प्रकरणाच्या तपासात मालवण पोलिसांना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळालं आहे. या तपासात अनेक धक्कादायक बाबी…
कणकवलीजवळ घडली घटना कणकवली : मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसमधून (गाडी क्रमांक २०१११) पडून राहुल संतोष सावर्डेकर (वय २९, रा. चिपळूण, रत्नागिरी) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कणकवली तालुक्यातील जानवली येथे ही घटना…
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संघटनेचा वर्धापन दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २२ जुलै रोजी प्रत्येक तालुक्यामध्ये खालील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तालुका शाखा सावंतवाडी तर्फे रक्तदान शिबीर व शाळेतील मुलांना…
हजारो रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे असलेल्या संजना कलेक्शन कपडे विक्रीच्या दुकानाच्या छपराचे पत्रे तोडून या दुकानांमध्ये प्रवेश करून त्यामधील दुकानातील सुमारे ३७ हजार रुपये किमतीच्या वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत आरती संजय परब यांनी…
वेंगुर्ला : श्रावण महिन्याचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री देव वेतोबा आदिमाया सातेरी पंचायतन देवता चरणी व सर्वांना चांगली बुद्धी,आरोग्य, सुख, शांती आणि समाधान प्राप्त व्हावे यासाठी श्रावणी सोमवार निमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम पत्रिका श्रावण शु.…
कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून कडावल शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सैनिक राज वर्देकर, प्रतीक ठाकूर, शिक्षक स्वामी सावंत उपस्थित होते.
ॲड. अमोल सामंत यांचा यशस्वी युक्तिवाद लाकडी दांड्याने मारहाण करून केले होते जखमी कुडाळ तालुक्यातील गिरगाव येथील घटना कुडाळ : जागेच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची पोलिस कोठडी सत्र न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांनी नाकारली आहे. आरोपीच्या…