साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट!

मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ? दोडामार्ग तिलारी कारशी संबंधाची शक्यता कणकवली : साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली होती. या व्यक्तीच्या अंगावर तब्बल १७ वार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे…







