कवठी येथे शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तमाम शिवप्रेमींकडून शिवजयंती साजरी

कुडाळ : कवठी गावात मंदिर परिसरात असलेल्या महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तमाम शिवप्रेमी यांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. यावेळी कु. मिहिर प्रफुल्ल वाडयेकर या बालकाने छत्रपती बाल शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती. सोबत इतर मुलांनी राजमाता जिजाऊ…







