Category बातम्या

दशावतार नाट्य क्षेत्रातील आणखी एक तारा निखळला

ज्येष्ठ दशावतारी कलाकार राजू हरयाण यांचे निधन करूळ मध्ये होणार आज अंत्यसंस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ दशावतारी कलावंत व दशावतार कलेतील कॉमेडी चा बादशहा म्हणून ओळख असलेले व करूळ मधलीवाडी येथील रहिवासी राजेंद्र सदाशिव हरयाण उर्फ राजू हरयाण (वय 58) यांचे…

बांदा येथे दोन एस. टी. बसमध्ये मोठा अपघात

सुदैवाने मोठा अनर्थ टळला बांदा : बांदा दोडामार्ग राज्यमार्गावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला…

दोन महिने दुचाकी एकाच जागी उभी असल्याने अनेक प्रश्न होतायत उपस्थित

कणकवली शहरात अज्ञात दुचाकी कणकवली : शहरातील पत्रकार कॉलनीनजिक असलेल्या एका विहिरी जवळ गेले दोन महिने टिविएस कंपनीची ( एमएच ०२ ईजे ४४२३ ) क्रमांकाची ज्युपिटर दुचाकी उभी आहे. याबाबत आजुबाजूला देखील चर्चा आहेत. येथील काही स्थानिकांनी याबाबत कणकवली पोलिसांचे…

मराठी माणसाच्या एकजुटीने राज्य सरकारला नमवले हिंदी भाषा सक्तीचा जीआर सरकारने केला रद्द.

कुडाळ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली ते चौथीसाठी शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरे यांनी पाच जुलैला मराठी माणसांचा मोर्चा…

विषारी अळंबी खाल्ल्याने ५ जणांना विषबाधा

माणगाव खोऱ्यातील घटना कुडाळ : माणगाव – गोठोस येथे विषारी अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना आज घडली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.…

वेताळ बांबर्डे पावणाई टेंब येथे ट्रान्सफॉर्मर बसवला

आमदार निलेश राणेंची वचनपूर्ती कुडाळ : वेताळ बांबर्डे पावणाई टेंब येथे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. आ. निलेश राणे यांच्या शिफारशीवरून हा टार्सफॉर्मर मंजूर करण्यात आला आहे. या ट्रान्सफॉर्मरमुळे ग्रामस्थांची विजेची समस्या मिटणार असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

केंद्रशाळा सुकळवाड येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुनील पाताडे यांची पुन्हा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड

संतोष हिवाळेकर / पोईप शुक्रवार दिनांक 27 जून 2025 रोजी जि.प.प्राथमिक केंद्रशाळा सुकळवाड येथे दुपारी 02:30 वाजता शालेय व्यवस्थापन समिती सभा संपन्न झाली. यामध्ये शालेय व्यवस्थापन समिती 2025-26 ते 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी पुनर्गठीत करण्यात आली. सन्माननीय श्री.सुनील पाताडे यांची…

भरत गोगावले यांचे वक्तव्य निषेधार्ह

त्यांना वरिष्ठांनी समज द्यावी ;अशी वक्तव्य खपवून घेणार नाही – मिलिंद मेस्त्री कणकवली : महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी त्यांची पक्ष संघटना वाढीसाठी मेळावे जरूर घावेत. मात्र त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांनी बोलताना…

मंत्री मा. भरतशेठ गोगावले यांनी घेतले श्री देव पाचोबा दर्शन

शिवसेना उपनेते संजय वसंत आग्रे यांची विशेष उपस्थिती फलोत्पादन रोजगार हमी योजना व खारभुमी विकास मंत्री मा. भरतशेठ गोगावले यांनी नुकतीच डामरे येथील पवित्र पाचोबा देवस्थान येथे भेट देत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. या भक्तिमय प्रसंगी शिवसेना उपनेते मा. संजय…

महाआवास अभियान ग्रामीणमध्ये खराडे ग्रामपंचायत मालवण तालुक्यात प्रथम

पोईप येथील सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान संतोष हिवाळेकर / पोईप महा आवास अभियान ग्रामीण हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. या उपक्रमातील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था /व्यक्तींना…

error: Content is protected !!