Category आर्थिक घडामोडी

100 शेळ्या पाळा शासनाकडून 8 लाख मिळावा

काय आहे NLM योजना? मुंबई: पूर्वापार चालत आलेला पशुपालन व्यवसाय आता उत्पन्नाचे एक मजबूत साधन बनणार आहे. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचा हा एक प्रभावी मार्ग बनतोय. यामध्ये शेळीपालन हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. कमी खर्च, जलद नफा आणि दूध, मांस,…

1 ऑगस्ट पासून बँकिंग , UPI वापरामध्ये मोठे बदल

बॅलन्स तपासण्यावर मर्यादा;पेमेंट अयशस्वी झाल्यास… ब्युरो न्यूज: आज 1 ऑगस्ट पासून बँकिंग सुधारणा कायदा लागू झाला असून UPI पेमेंट मध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आले आहेत. UPI वापराच्या नियमांत मोठे बदल १ ऑगस्टपासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणालीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण…

लाडकी बहीण योजनेच्या यादीतून तुमचं नावं वगळलं आहे का?

कसं पाहणार यादीत नाव आहे की नाही? आणि त्यामागील कारण काय?; वाचा ब्युरो न्यूज: यंदाच्या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरलेली लाडकी बहीण योजना खरंतर वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.२१ वर्षाच्या पुढील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.मात्र निवडणुकी दरम्यान ज्या लाभार्थ्यांनी…

देवस्थान वतन जमिनीच्या खरेदी _ विक्री बाबत महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय

मुंबई: महाराष्ट्र शासनानं देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवरील नोंदणी प्रक्रिया तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या उपमहानिरीक्षक (मुख्यालय) कार्यालयातून जारी झालेल्या परिपत्रकानुसार, शासन धोरण ठरविण्यात येईपर्यंत कोणत्याही देवस्थान इनाम मिळकतींच्या दस्तऐवजांची नोंदणी करता येणार नाही.…

प्रधानमंत्री आवास योजनेत 50 हजार रुपयांची वाढ

ब्युरो न्यूज: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकूल बांधकामासाठी आता लाभार्थींना ५० हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे. पूर्वीच्या एक लाख २० हजार रुपयांच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.त्यातील १५ हजार रुपये घरावर सौरउर्जा…

1 एप्रिल पासून घरगुती वीज दरात कपात

काय आहेत नवीन वीजदर; जाणून घ्या ब्युरो न्यूज: महायुती सरकारने आपल्या जाहीरानाम्यात वीजदर कपातीविषयी माहिती दिली होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रात वीजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली…

१ एप्रिल पासून बँकांच्या ६ नियमांमध्ये बदल

ब्युरो न्यूज: येणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात बँकांच्या आर्थिक व्यवहारसंबंधी ६ नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात बदल अनेक बँकांनी त्यांच्या एटीएम पैसे काढण्याच्या धोरणांमध्ये सुधारणा केल्या आहेत. दरमहा मोफत एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत घट केली जात आहे.…

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या निकषात बदल

मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने नंतर सरकारने लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू केली.मात्र या योजनेचा कालावधी वाढवून मिळावा अशी मागणी लाडक्या भावांनी केली.दरम्यान बहुतेक तरुणांनी शासकीय कार्यालयांमध्येच प्रशिक्षणासाठी अर्ज केले आणि प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वी तेथे कायम करण्याची…

आर के इलेक्ट्रॉनिक्सची धमाका ऑफर

₹20,000/- किमतीचा 32″ एल. ई. डी. मात्र ₹9,999 मध्ये _✨ खुशखबर! ✨✨ खुशखबर! ✨✨ खुशखबर! ✨ आजच ब्रँडेड टाटा कंपनीचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा ब्रँड वॉरंटी सोबत आणि स्मार्ट लाईफ जगा! 📺 अप्रतिम ऑफर्स:🛑32″ स्मार्ट एलईडी टीव्ही:** फक्त ₹9,999 (MRP:…

घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय

मुंबई: राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होण्याची शक्यता आहे.याबाबत बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत. ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लियरन्स मिळाला आहे. त्या ठिकाणी वाळू घाटांचं लिलाव होईल. तसेच घरकुलांना…

error: Content is protected !!