
उपसरपंच नागेश आईर यांची आ. निलेश राणे यांच्याकडे मागणी
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील रांगणातुळसुली या गावाला “जिल्हा सुंदर गाव पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल सरपंच नूतन आईर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गावांसाठी आरोग्य उपकेंद्र व्हावे अशी मागणी आ. निलेश राणे यांच्याकडे उपसरपंच नागेश आईर यांनी केली. तसेच गावातील इतर विकासकामांची यादी आ. निलेश राणे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला शिवसेना उपनते श्री. संजय आग्रे, जिल्हाप्रमुख श्री. संजू परब, श्री. संजय पडते, सौ. दिपलक्ष्मी पडते, श्री. दादा साईल, तालुकाप्रमुख दीपक नारकर, सरपंच नूतन आईर, उपसरपंच नागेश आईर, सुरेश झोरे,ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111



Subscribe










