इन्स्टाग्रामवरील मैत्रीचा भयंकर शेवट

१७ वर्षीय तरुणाची हत्या मृतदेह तिलारीच्या दरीत फेकला; तिघे ताब्यात दोडामार्ग : सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तीशी झालेली मैत्री एका अल्पवयीन विद्यार्थ्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील १७ वर्षीय हर्षद प्रकाश हुंदळेकर याचे अपहरण करून…








