नेरूर येथील ‘रणझुंजार मित्र मंडळ’ आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य ‘कलेचा देव कलेश्वर दहीहंडी स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सायंकाळी ५:०० वाजता नेरूर चव्हाटा येथील हनुमान मंदिर प्रांगणात पार पडणार आहे.
आकर्षक पारितोषिके
स्पर्धेतील विजेत्या गोविंदा पथकांसाठी भरघोस पारितोषिके ठेवण्यात आली आहेत:
प्रथम क्रमांक: ₹१५,०००/- रोख रक्कम व आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक: ₹७,५००/- रोख रक्कम व आकर्षक चषक
संपर्क व नोंदणी-:
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन रणझुंजार मित्र मंडळ, नेरूर यांच्या वतीने करण्यात आले आहे:
संतोष परब : ७२६३००३०९७
कल्पेश मार्गी: ८३९०६१६७६०
प्रविण नेरुरकर: ९४२२९४८०२४
1
/
109
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
1
/
109


Subscribe









