दशावतार रंगभूमीवरील स्त्री कलावंत प्रशांत मेस्त्री यांचे निधन

सिंधुदुर्ग: दशावतार नाट्यकलेमध्ये आपल्या उत्कृष्ट स्त्री भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ कलाकार प्रशांत मेस्त्री यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने दशावतार क्षेत्रातील कलाकारांमध्ये आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. गेली अनेक वर्षे मेस्त्री यांनी दशावतार रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यांच्या…







