‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो बंद करा

राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची मागणी मुंबई: काही दिवसांपूर्वी युट्यूबर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं आई-वडिलांबाबत आक्षेपार्ह्य टिप्पणी केली होती. ज्यामुळे देशभरात खळबळ उडालेली. अशातच आता याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अनेक ठिकाणी…








