कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथील SSC फेब्रुवारी,मार्च 2025 मध्ये प्रविष्ट विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला… प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यीनी सौ.सुधा पुंडलिक भरडकर व आताचे सौ. सुप्रभा सुरेश कामत व श्रीयुत सुरेश शांताराम कामत हे लाभले.. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.माणिक पवार यांनी केले.. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले..शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या.. प्रमुख अतिथी कामत मॅडम यांनी हायस्कूल च्या निर्मिती मध्ये… आपल्या वडिलांचे योगदान काय होते हे सांगितले.. तसेच कामत गुरुंजीनी विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगितले जीवनाची दिशा आताच ठरवा…नंतर वेळ गेलेली असते असे मोलाचं मार्गदर्शन केले… कामत उभयतांनी शाळेला भरघोस अशी आर्थिक मदत केली.. अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष देवेंद्रजी नाईक होते..त्यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना प्रामाणिक प्रयत्न करा यश मिळेल असे म्हटले… कांबळी मॅडम, नाईक सर यांनी शुभेच्छा दिल्या.. तसेच कवठी पोलिस पाटील विठ्ठल राणे यांनीही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.. यावेळी संस्था सदस्य श्री.सूर्यकांत शृंगारे,चेंदवण पोलिस पाटील पेडणेकर, पालक सदस्य छाया रेंवडकर, अंगणवाडी सेविका नाईक , अंगणवाडी सेविका विनिता मेस्त्री, अंगणवाडी सेविका राऊत , चंद्रकांत चेदवणकर, सदाशिव टुंबरे.. आदी पालक उपस्थित होते… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सांगळे व दिप्ती धुमाळ यांनी केले तर आभारप्रदर्शन शाळा समिती सदस्य संजय नाईक यांनी केले.

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथील SSC फेब्रुवारी,मार्च 2025 मध्ये प्रविष्ट विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










