शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी घेतला आंगणेवाडी जत्रेच्या नियोजनाचा आढावा

मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी आंगणेवाडी जत्रेच्या नियोजनासाठी भेट घेत आढावा घेतला.

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या देवी भराडी आईचा जत्रोत्सव दिनांक २२ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या जत्रोत्सवाच्या नियोजनासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी भेट घेत आढावा घेतला. यावेळी आंगणे कुटुंबीय, छोटू ठाकूर, राजवीर पाटील आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!