सिंधुदुर्ग : सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झाला असुन आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील विज यंत्रणा सुधारण्यासाठी विशेष लक्ष देत सिंधुरत्न मधून एकूण ३० ट्रान्सफार्मरची मागणी केली होती त्यानुसार सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी पहिल्या टप्यात कुडाळ तालुक्यातील तीन तर मालवण तालुक्यातील सात अश्या दहा ट्रान्सफार्मरना मंजुरी दिली आहे. यात देवबाग मोबारवाडी ट्रान्सफार्मर, मालवण फोवकांडा पिंपळ येथे 100 kv ट्रान्सफार्मर, सर्जेकोट येथे 100 kv ट्रान्सफार्मर, वायरी भुतनाथ येथे 100 kv ट्रान्सफार्मर, कांदळगाव परबवाडा येथे 100 kv 6 ट्रान्सफार्मर DTC व 11 KV लाइन उभारणे, खैदा घुमडे येथे 100 KVA ट्रान्सफार्मर बसवणे, मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे 100 KVAट्रान्सफार्मर बसवणे, गवळीवाडी नजीक, कुंभारमाठ येथे २०० KVA ट्रान्सफार्मर बसवणे, रांगणातुळसुली कदमवाडी येथे 100 KVA DTC ट्रान्सफार्मर बसवणे, बाव आंबेडकरनगर येथे 100 KVA DTC ट्रान्सफार्मर उभारणे, आंदुर्ले दाभोलकरवाडी येथे 100 KVA DTC बाव ट्रान्सफर्मर यान ट्रान्सफार्मर उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे.

सिंधुरत्न योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मरसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर.
1
/
76
पिंगुळी देऊळवाडी येथे पाझर तलावाजवळ होत असलेल्या प्रकल्पावर निर्बंध आणावा - जीजी उपरकर
आमच्याकडून कणकवली भयमुक्त करून लोकशाही प्रस्थापित केली जाईल - संदेश पारकर #kankavali
विजयानंतर राजन गिरप यांची प्रतिक्रिया #vengurla
कणकवलीच्या भूमीत चालत असलेला उन्मत्तपणा कणकवलीकरांनी गाढून टाकला
हे फळ मिळत असेल तर कार्यकर्ते काम करताना विचार करतील - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
चौकूळ ग्रामदैवत श्री. देवी सातेरी व भावईच्या वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत
डॉक्टरांकडून गैरफायदा घेतला जात असेल तर शासन नक्की होणार – नितेश राणे | Nitesh Rane #kankavali
मी स्वतःही झोपणार नाही आणि समोरच्याची पण झोप उडवणार | Nilesh Rane #nileshrane
आमदार निलेश राणे यांनी फलटणमध्ये सभा गाजवली | Nilesh Rane #nileshrane
५०० रुपयांसाठी त्या डॉक्टरने कानातली कुडी काढून घेतली #kankavali #sindhudurg
महिला डॉक्टरने समुदायावर चप्पल फेकल्यामुळे पुढील प्रकार घडला #kankavali #sindhudurg
केन एन बेक कॅफे कुडाळला भेट द्या आणि पेस्ट्रीचा मोफत आस्वाद घ्या #kudal #sindhudurg
1
/
76


Subscribe









