सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज मालवण तालुका युवक अध्यक्षपदी मनोहर अरुण पाताडे यांची नियुक्ती

संतोष हिवाळेकर / पोईप सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ तालुका मालवणच्या युवक अध्यक्षपदी सुकळवाड येथील मनोहर अरुण पाताडे यांची नियुक्ती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे व कोषाध्यक्ष नामदेव जाधव यांनी संयुक्तरित्या आज जाहीर केली.सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यकारिणीच्या…








