आमदार निलेश राणे यांची तत्परता; कुडाळ महिला रुग्णालय येथे दोन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती.

कुडाळ : गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे कायमस्वरूपी दोन स्त्रीरोगतज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याभरातून अनेक महिला या रुग्णालयात दाखल होत होत्या मात्र स्त्रीरोगतज्ञ नसल्याचे या स्त्री रुग्णांची हेळसांड होत होती ही बाब लक्षात…







