सावंतवाडी : युवा उद्योजक तथा छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे संचालक अजय शिरसाट यांचा वाढदिवस आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथील मँगो हॉटेलमध्ये केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी आ. निलेश राणे यांनी वेळात वेळ काढून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी देखील भरभरून आशीर्वाद दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

1
/
87
वेंगुर्ल्यात दिपक केसरकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी #vengurla #deepakkesarkar #sindhudurg
कणकवलीत गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी #sindhudurg #kankavali
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे #sindhudurg #breakingnews
जिल्ह्यात कोठेही पेट्रोलचा तुटवडा नाही - निलेश राणे #nileshrane #petrol #crudeoil
संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
गॅसची टंचाई; मा. आ. वैभव नाईक यांचे सरकार विरोधात जोरदार आंदोलन! #vaibhavnaik #kankavali
"जंगलात विधी करण्याचा 'नाद' नडला? संजय राऊतांची केसरकरांवर जहरी टीका!"
मुख्यमंत्री शिंदेंना खरात बाबांकडे नेणारे केसरकरच; विनायक राऊतांचा गंभीर दावा
कॅप्टन खरात एकदाही माझ्या डिपार्टमेंटमध्ये आले नाहीत #deepakkesarkar
सत्ताधारी पक्षातील अनेक लोक भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते - वैभव नाईक #vaibhavnaik
वाफोली-विलवडे येथील खाण वाद पुन्हा पेटला #sindhudurg #sawantawadi
२१ ते २५ मार्च या कालावधीत जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनीसरस २०२६ #sindhudurg
1
/
87


Subscribe








