कोकिसरे रेल्वे फाटकानजिक आढळला तरुणाचा मृतदेह

वैभववाडी : कोकिसरे रेल्वे फाटकानजिक रेल्वे ट्रॅकवर मध्यप्रदेशातील मुकेश कुमार मुन्नालाल कोल वय वर्ष 28 सध्या कम करण्याचे ठिकाण भैरीभवानी सिमेंट गोदाम घंगाळवाडी कोकिसरे या तरुणाचा मृतदेह सापडून आला. हा प्रकार शुक्रवारी रात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास झाला. त्याला रेल्वेची धडक बसली की त्याने आत्महत्या केली याबाबत कोणती माहिती समजू शकली नाही.

error: Content is protected !!